आळंदी : आळंदीमध्ये वाहतूक पोलिसांवर दगड घेऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. या घटने प्रकरणे अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आळंदीमध्ये नेहमीच वाहतूक कोंडी होते. यामुळे वाहतूक पोलिसांसोबत रिक्षा चालकांची हुज्जत ही नवीन बाब नाही. अज्ञात रिक्षाचालक आणि आळंदी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांच्यात वाद झाले. सतीश नांदुरकर यांना रिक्षा चालकाने दगडाने मारण्याचा प्रयत्न केला. हे व्हिडिओमधून समोर आल आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलीस निरीक्षकाला दगडाने मारण्याचा प्रयत्न!
Share this post
ख़ास ख़बरें
‘यूजीसी’ चा मोठा निर्णय, प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या संशोधनाचे काय होणार?
August 24, 2025
No Comments
बेकायदेशीर बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई
August 24, 2025
No Comments
पुरंदर परिसरात बोगस दस्तनोंदणी -महसूलमंः्य्ांची माहिती; प्रस्तावित विमानतळामुळे जमिनींना भाव
August 24, 2025
No Comments
पोलीस निरीक्षकाला दगडाने मारण्याचा प्रयत्न!
August 24, 2025
No Comments
ताजातरीन
